Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तमिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे;

“तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर @rajendraarlekar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @lokbhavan_tn”
 

***
 

Sushma Kane / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai