Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे व्यतीत केली आणि समर्पण भावनेने देशाची सेवा केली, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यम मंचावरील पोस्टमध्ये सांंगीतले:

“आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे व्यतीत केली आणि समर्पण भावनेने देशाची सेवा केली.”

 

* * *

यश राणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai