Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे कल्याण आणि समृद्धीसाठी माता अंबिकेची प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितात सर्व देवतांच्या दिव्य ऊर्जेची एकत्र अनुभूती असलेल्या माता अंबिकेला प्रार्थना केली असून सर्वांचे कल्याण होवो आणि सर्वांना सुखसमृद्धी लाभो असा आशीर्वाद मागितला आहे.
“देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः॥”
या श्लोकात सर्व देव आणि महान ऋषींनी वंदिलेल्या माता अंबिकेच्या दैवी शक्तीचे आवाहन केले असून सर्वांचे कल्याण होवो आणि सर्वांना सुखसमृद्धी लाभो असे आशीर्वचन मागितले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः॥

***

SushamaKane/ BhaktiSontakke/ DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai