पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तपश्चर्या, त्याग आणि दृढ संकल्प यांचे प्रतीक असलेल्या माँ ब्रह्मचारिणीची आराधना केली. माँ ब्रह्मचारिणी सर्वांना साहस आणि संयमाचा आशीर्वाद देवो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“नवरात्रीचा दुसरा दिवस तप, त्याग आणि संकल्प यांचे प्रतीक असलेल्या माँ ब्रह्मचारिणीच्या आराधनेला समर्पित आहे. त्यांनी सर्वांना साहस आणि संयमाचा आशीर्वाद द्यावा.”
नवरात्रि का दूसरा दिन तप, त्याग और संकल्प की प्रतीक मां ब्रह्मचारिणी की आराधना को समर्पित है। वे सभी को साहस और संयम का आशीर्वाद प्रदान करें।
https://t.co/1BvgKcVxVU
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2026
***
SushamaKane / ShraddhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
नवरात्रि का दूसरा दिन तप, त्याग और संकल्प की प्रतीक मां ब्रह्मचारिणी की आराधना को समर्पित है। वे सभी को साहस और संयम का आशीर्वाद प्रदान करें। https://t.co/1BvgKcVxVU
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2026