पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पित वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, त्यांचे विचार आणि आदर्श विकसित भारताच्या जडणघडणीत नवीन ऊर्जा प्रवाहित करतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली. त्यांचे बलिदान आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श आणि विचार विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देतील.
राजमाता विजयाराजे सिंधिया जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। राष्ट्रसेवा के प्रति उनका त्याग और समर्पण हर किसी के लिए प्रेरणास्रोत है। उनके आदर्श और विचार विकसित भारत के संकल्प को भी नई ऊर्जा प्रदान करने वाले हैं।
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2026
***
SushamaKane / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com