पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीदरम्यान देवी दुर्गेचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा मातेची पूजा केली. .
देवीच्या असीम ऊर्जेने सर्व देशवासीयांच्या जीवनात नवी आशा, आनंद, समृद्धी नांदो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले आहे;
”नवरात्रीत आज चौथ्या दिवशी देवी मातेच्या चौथ्या रूपाची कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. तिच्या असीम ऊर्जेने सर्व देशवासीयांच्या जीवनात नवी आशा, सुख, समृद्धी नांदो आणि त्यांना आरोग्य लाभो.”
नवरात्रि में आज देवी माता के चौथे स्वरूप मां कूष्मांडा की पूजा का विधान है। उनकी असीम ऊर्जा से समस्त देशवासियों के जीवन में नई आशा, सुख-समृद्धि एवं आरोग्य का संचार हो।
https://t.co/uPJs8rVF4p
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2026
***
NitinFulluke / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
नवरात्रि में आज देवी माता के चौथे स्वरूप मां कूष्मांडा की पूजा का विधान है। उनकी असीम ऊर्जा से समस्त देशवासियों के जीवन में नई आशा, सुख-समृद्धि एवं आरोग्य का संचार हो। https://t.co/uPJs8rVF4p
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2026