Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवरात्रौत्सव निमित्त चंद्रघंटा मातेची प्रार्थना केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धैर्य, शांती आणि दैवी शक्तीची देवता असलेल्या चंद्रघंटा मातेची प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि प्रत्येकाचे जीवन आनंद, सौभाग्य आणि यशाने परिपूर्ण राहो, अशी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“नवरात्रौत्सव निमित्त धैर्य, शांती आणि दैवी शक्तीची देवता असलेल्या चंद्रघंटा मातेला नमन करतो. तिच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो. सर्वांचे जीवन सुख, सौभाग्य आणि यशाने सदैव परिपूर्ण राहो, हीच मंगल कामना.”

***
 

SushamaKane / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai