Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंजाबमधील तरनतारन इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


 

​पंजाबमधील तरनतारन इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.

यासंदर्भात ​पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

पंजाबमधील तरनतारन इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. या दुःखद घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती माझ्या सहवेदना. जखमी लवकरात लवकर बरे होवोत ही प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi”

***

शिल्पा पोफळे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]