Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूल इथल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक


काबूल इथल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप जीवांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

‘काबूल इथल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पापांना श्रद्धांजली. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत अफगाणिस्तानसमवेत आहे’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane