Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले ,” मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.

मणिपूरमध्ये सुख आणि समृद्धी नांदो अशी मी आशा व्यक्त करतो.”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar