Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केले संरक्षण शास्त्रज्ञांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या बॅलास्टीक क्षेपणस्त्राच्या संरक्षण क्षमतेच्या यशस्वी चाचणीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

“बॅलास्टीक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेच्या यशस्वी चाचणीबद्दल आपल्या संरक्षण शास्त्रज्ञांचे अभिनंदन. या चाचणीमुळे अशी क्षमता असणाऱ्या पाच निवडक देशांच्या पंक्तीत भारत पोहचला आहे. सर्व देशासाठी हा अभिमाना चा क्षण आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha