Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“बिहार दिना”निमित्त पंतप्रधानांच्या बिहारच्या जनतेला शुभेच्छा


बिहार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“बिहार दिवसाच्या बिहार जनतेला माझ्या शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha