Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“पंतप्रधान म्हणाले, “राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा. भारताचा समृध्द सागरी वारसा आणि भारताच्या विकासात सागरी क्षेत्राचे महत्व आपण जाणून आहोत.”

B.Gokhale/S.Kane/Anagha