पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृष्ण-जन्माष्टमीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्व देशवासियांना कृष्ण-जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ! हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात समृध्दी आणि आनंद घेऊन येवो.” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
D.Wankhede/M.Desai
सभी देशवासियों को कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं। यह पर्व हम सभी के जीवन में समृद्धि और खुशहाली लाये । pic.twitter.com/r6gfhTfaqq
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2015