Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडियन आयडॉल ज्युनिअरची विजेती अनन्या नंदानी पंतप्रधानांची भेट घेतली

इंडियन आयडॉल ज्युनिअरची विजेती  अनन्या नंदानी पंतप्रधानांची भेट घेतली

इंडियन आयडॉल ज्युनिअरची विजेती  अनन्या नंदानी पंतप्रधानांची भेट घेतली

इंडियन आयडॉल ज्युनिअरच्या दुसऱ्या पर्वाची विजेती अनन्या श्रीतम नंदा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दूरचित्रवाणीच्या मनोरंजनात्मक वाहिनीने आयोजित केलेल्या गायन स्पर्धेतल्या या विजेतीला, पंतप्रधानांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

N. Chitale/S. Tupe