पीएम्इंडिया
लंडनमधील हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, हे हल्ले धक्कादायक आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे.
“लंडनमधील हल्ले धक्कादायक आणि वेदनादायी आहेत. आम्ही त्यांचा निषेध करतो. या हल्ल्यांमध्ये दगावलेल्यांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Attacks in London are shocking & anguishing. We condemn them. My thoughts are with families of the deceased & prayers with the injured.
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2017