Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अमेरिके दरम्यानच्या गृह सुरक्षा सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितेने आज भारत आणि अमेरिके दरम्यान झालेल्या गृह सामंजस्य कराराला मंजुरी दिली

 

या सामंजस्य करारामुळे भारत आणि अमेरिके दरम्यानच्या द्विपक्षीय सुरक्षेला अधिक बळकटी  मिळेल तसेच उभय देशांमधील गृह्सुरक्षा संवादांतर्गत ६ उप-गट स्थापन करण्याचा प्रस्ताव असून या करारामुळे या ६ गटांमध्ये समन्वय आणि सुसंवाद साधायला मदत होईल.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/Anagha