पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त जगभरातील लोकांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले आहे.
“जागतिक पर्यटन दिनाप्रसंगी मी तुम्हा सर्वांना भारतामध्ये येऊन येथील सौंदर्य, विविधता आणि आमच्या लोकांचा आपलेपणा अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहे.”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
D.Wankhede/M.Desai
On World Tourism Day, I invite you all to visit India & experience India's beauty, diversity & warmth of our people. https://t.co/9j8ihQgDby
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2015