पीएम्इंडिया
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
आपणा सर्वांचे लाडके, माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्यांच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाने लाखो जणांना स्फूर्ती दिली असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/Anagha
Remembering our beloved former President, Dr. APJ Abdul Kalam on his birth anniversary. His endearing personality inspires millions. pic.twitter.com/epto5woyPb
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2017