Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे बी एस एफ जवानांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बी एस एफ स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

पंतप्रधान म्हणाले,” बी एस एफ स्थापना दिना निमित्तसीमा सुरक्षा दलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. आपल्या देशासाठी बी एस एफ ने धैर्य आणि प्रामाणिक सेवांची उदाहरणे घालून दिली आहेत. ते संकटांपासून आपले रक्षण करतात, मग ती सीमावर्ती भागातील असो वा नैसर्गिक आपत्ती आणि अपघात असो. आम्हाला बी एस एफ चा अभिमान वाटतो. ”

(B.Gokhale /S. Kane