Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नववर्षानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“तुम्हा सर्वांना 2018 या नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. या वर्षांने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृध्दी आणि चांगले आरोग्य आणावे, अशी मी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha