Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल पंकज अडवाणीचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


अलिकडेच झालेल्या आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत 18 वे जागतिक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकज अडवाणीचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले,” अलिकडेच झालेल्या आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कारकीर्दीतील 18 वे जागतिक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंकज अडवाणीचे अभिनंदन. तुझ्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.”

B.Gokhale/S.Kane/Anagha