Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी (3 मार्च 2018)


 

 

1.

 

आर्थिक आणि व्यापार सहकार्याबाबत सामंजस्य करार

आर्थिक आणि व्यापार प्रोत्साहन वाढवण्यासाठी आराखडा तयार करणे हा या कराराचा हेतू आहे.

 

 

 

सुषमा स्वराज, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

महामहीम त्रान तुआन आंह , मंत्री, उद्योग आणि व्यापार मंत्रालय

 

2.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि व्हिएतनामचे कृषी आणि ग्रामविकास मंत्रालय दरम्यान  2018-2022 कालावधीसाठी कृती आराखडा

 

कृषी आणि संलग्न क्षेत्रात तांत्रिक तज्ज्ञांच्या दौऱ्यांचे आदान -प्रदान आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला प्रोत्साहन देणे हा या कृती आराखड्याचा हेतू आहे.

 

सुषमा स्वराज, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

महामहीम गुएन झुआन काँग , मंत्री, कृषी आणि ग्रामविकास मंत्रालय

3.

 

जागतिक अणुऊर्जा भागीदारी केंद्र ,भारत  (GCNEP) आणि व्हिएतनाम अणुऊर्जा संस्था (VINATOM) दरम्यान सहकार्याबाबत सामंजस्य करार

शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी अणुऊर्जा क्षेत्रात तांत्रिक सहकार्य मजबूत करणे हा या कराराचा हेतू आहे.

 

शेखर बसु , सचिव, अणुऊर्जा विभाग

 

 

महामहीम डांग दीन्ह कु , परराष्ट्र व्यवहार उपमंत्री

 

 
अनु क्र.
 
 
सामंजस्य करार/कृती आराखडा आणि सामंजस्य कराराचा हेतू
 
भारताकडून
 
व्हिएतनामकडून
 

 

 

­­­­­­­­­­­­­­