Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केले.

“ लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल को उनकी पुण्यतिथि पर मेरी विनम्र श्रद्धांजलि।

सरदार पटेल यांच्या पुण्यतीथी निमित्त त्यांचे स्मरण करणे हे भारतीयांसाठी भाग्याचे आहे. त्यांचे विचार,

त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान अत्यंत स्फूर्तिदायी असून, त्यांनी भारताच्या एकतेसाठी केलेले प्रयत्न अनेक

पिढयांना प्रेरणा देत राहतील, “असे पंतप्रधान म्हणाले.

***

B.Gokhale