पीएम्इंडिया
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कुलगुरु लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांच्या नेतृत्चाखालच्या या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांसमवेत संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि गंगा पुनरुज्जीवन यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा केली.
N.Chitle / S. Tupe / M. Desai
Interacted with a delegation from AMU.https://t.co/u7b6JI1uIB pic.twitter.com/w9qrFSrMO5
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2016