Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहार स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


बिहारच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“बिहारच्या स्थापना दिनानिमित्त, बिहारच्या सर्व जनतेला माझ्याकडून शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Desai