Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादात तीन न्यायिक सदस्य आणि तीन तंत्रविषयक सदस्य यांच्या अतिरिक्त पदनिर्मितीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादात तीन न्यायिक सदस्य आणि तीन तंत्रविषयक सदस्य यांच्या अतिरिक्त पदनिर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली.

N.Sapre/S.Kakade/D. Rane