Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘कुटची’ नवीन वर्ष आणि ‘आषाढी बीज’ निर्मित पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कुटची’ नवीन वर्ष आणि ‘आषाढी बीज’ या सणांसाठी शुभेच्छा दिल्यात.

‘आषाढी बीज आणि कुटची नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे जावो! सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, असे पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले.

**********

B.Gokhale/D.Rane