Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

पंतप्रधान म्हणाले की, “शीला दीक्षित यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व लाभलेल्या दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती आमची सहानभूती आहे. ओम शांती.”

 

 S.Thakur/S.Mhatre/D.Rane