Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कामगार दिनी लाखो श्रमिकांच्या मेहनत, जिद्द आणि समर्पित वृत्तीला सलाम केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार दिनानिमित्त लक्षावधी श्रमिकांच्या मेहनत, जिद्द आणि समर्पित वृत्तीला सलाम केला आहे.

“कामगार दिनी, भारताच्या निर्मितीत बहुमोल भूमिका पार पाडणाऱ्या लक्षावधी श्रमिकांच्या मेहनत, जिद्द आणि समर्पित वृत्तीला आपण सलाम करतो”, असे पंतप्रधान म्हणाले.