Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गणितज्ञ डॉ. वसिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


गणितज्ञ डॉ. वसिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

डॉ. वसिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांच्या निधनामुळे देशातल्या ज्ञान-विज्ञान क्षेत्रातली एक विलक्षण प्रतिभा लोप पावली आहे. विनम्र श्रद्धांजली असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor