Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशु यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. ते एक अतिशय मेहनती नेते होते, ज्यांनी आपले जीवन नागालँडच्या प्रगतीसाठी वाहून घेतले. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना मी व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

S.Tupe/D.Rane