Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रातल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या भयंकर अपघताबाबत शोक व्यक्त केला. या अपघातात जवळपास 20 लोकांचा मृत्यु झाला असण्याची संभावना असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा दुर्देवी अपघात असून या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सामील आहे. जखमी झालेल्या प्रवाशांच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

B.Gokhale/P.Malandkar