Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिल्या जनतेला महावीर जयंतीच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्व देशवासीयांना महावीर जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा. सत्य, अहिंसा, त्याग व तपस्या यांवर अधारित महावीर यांचे जीवन प्रत्येकासाठी सदैव प्रेरणास्रोत म्हणून राहिल.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

U.Ujgare/S.Phophale/P.Malandkar