Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून ओणमच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणमच्या पवित्र सणाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“ओणमच्या शुभेच्छा. सलोखा वृद्धिगत करणारा हा आगळा सण आहे. कठोर मेहनत करणाऱ्या आपल्या शेतकऱ्याप्रती, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. सर्वाना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो”, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी ट्वीटरवर दिल्या आहेत.