Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी डॉ राम मनोहर लोहिया यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली


नवी दिल्ली, 12 ऑक्‍टोबर 2020

 

“लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या, विचारांना कृतीत आणणाऱ्या, लोकशाही तत्वांचे आयुष्यभर पालन करणारे लोहियाजी संपूर्ण देशाचे प्रेरणा पुरुष आहेत.

समाजवादाचे उद्गाते, सत्तेपेक्षा तत्वांना श्रेष्ठ आणि देशहितास सर्वोच्च मानणाऱ्या लोहियाजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतदा अभिवादन”, पंतप्रधानांचे प्रतिपादन.

 

 

* * *

M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]