Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी संयमित वाणी आणि मन, तपस्या, त्याग आणि सत्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यात असे म्हटले आहे की, ज्याची वाणी आणि मन संयमित आणि एकाग्र आहे, आणि ज्याचे जीवन तपस्या, त्याग आणि सत्यनिष्ठेने परिपूर्ण आहे, ती व्यक्ती जीवनात सर्वोच्च यश प्राप्त करते.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे: 

“यस्य वाङ्मनसी स्यातां सम्यक् प्रणिहिते सदा।

तपस्त्यागश्च सत्यं च स वै सर्वमवाप्नुयात्॥”

ज्याची वाणी आणि मन संयमित आणि एकाग्र आहे, आणि ज्याचे जीवन तपस्या, त्याग आणि सत्यनिष्ठेने परिपूर्ण आहे, ती व्यक्ती जीवनात सर्वोच्च यश प्राप्त करते

***

NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai