Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या निधानामुळे पंतप्रधानांना दु:ख


ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“करुणा, समानता आणि न्याय यांचं यथार्थ दर्शन लिखाणातून घडवत आपल्या लेखणीचं सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या जाण्यामुळे अतिव दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे”.

ST/NS