Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी. के. जोशी (निवृत्त) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ‘X’ वर लिहिले:

“अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी. के. जोशी (निवृत्त) यांनी पंतप्रधान @narendramodi  यांची भेट घेतली.”

 

* * *

निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai