पीएम्इंडिया
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
प्रख्यात अभिनेते अनंत नाग यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे., अनेक दशकांपासून अनंत नाग जी यांनी आपला सहजसुंदर अभिनय, चतुरस्र आणि उत्कृष्ट कलागुणांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले की, त्यांना मिळालेला हा सन्मान अत्यंत यथोचित असून या रुपाने अनंत नाग जी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले अत्यंत मोलाचे योगदान स्पष्ट झाले आहे. या विशेष क्षणानिमित्त त्यांनी या ख्यातनाम कलाकाराला शुभेच्छाही दिल्या.
मोदी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणतात:
“प्रख्यात अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अनेक दशके त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने, चतुरस्र, उत्कृष्ट प्रतिभेने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर, ठळकपणे ठसा उमटवला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी अनोखी खोली आणि अस्सलपणा आणला.
खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कलाकाराचा हा अत्यंत यथोचित असा सन्मान आहे.
🎬THE DADASAHEB PHALKE AWARD 2024 GOES TO…
Shri ANANT NAG
On the recommendation of the Dadasaheb Phalke Award Selection Committee, the Government of India is pleased to announce that the Actor will be conferred the prestigious Dadasaheb Phalke Award 2024 for his contribution to Indian cinema and an illustrious cinematic journey that has inspired generations.
🗓️ The award will be presented at the 72nd National Film Awards ceremony on Sept 22, 2026.
📍Kevadia, Gujarat#NationalFilmAwards #DadasahebPhalkeAward
— PIB India (@PIB_India) September 16, 2026
Congratulations to the legendary Anant Nag Ji on being conferred the Dadasaheb Phalke Award.
For several decades, his effortless performances, remarkable versatility and brilliance have left a very strong mark on Indian cinema, particularly Kannada cinema. In whichever role he has played, he brought rare depth and authenticity.
This is indeed a richly deserved honour for a truly distinguished artist.
https://t.co/V1qtFp0ZkB
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2026
शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Congratulations to the legendary Anant Nag Ji on being conferred the Dadasaheb Phalke Award.
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2026
For several decades, his effortless performances, remarkable versatility and brilliance have left a very strong mark on Indian cinema, particularly Kannada cinema. In whichever role he…
ದಾದಾಸಾಹೇಬ್ ಫಾಲ್ಕೆ ಪ್ರಶಸ್ತಿಯಿಂದ ಪುರಸ್ಕೃತರಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ನಟ ಅನಂತ್ ನಾಗ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು.
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2026
ಕಳೆದ ಹಲವು ದಶಕಗಳಿಂದ, ಅವರ ಸಹಜ ಅಭಿನಯ, ಗಮನಾರ್ಹ ವೈವಿಧ್ಯತೆ ಹಾಗೂ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಲಾಪ್ರತಿಭೆಯು ಭಾರತೀಯ ಚಲನಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ, ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಛಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಿವೆ. ಅವರು ಅಭಿನಯಿಸಿದ ಪ್ರತಿಯೊಂದು… https://t.co/2jimAZM16T