पीएम्इंडिया
ज्येष्ठ चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली 51 कलाकार आणि लेखकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. तत्पूर्वी आज त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना एक निवेदन सादर केले होते.
असहिष्णुतेविरोधात समाजातील काही लोक ज्याप्रकारे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन त्यांचा निषेध नोंदवत असल्याचे कथन देशाची प्रतिमा मलीन होत आहे तसेच पंतप्रधानांच्या विकास उपक्रमांना खीळ बसत असल्याबद्दल करीत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Met a delegation of artists & writers led by Shri @AnupamPkher. https://t.co/EmaZv9RTeO pic.twitter.com/VTAIo4a026
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015