पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधानांनी भारतरत्न एम. विश्वेसरैया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना वंदन केले आहे.
“माझ्या प्रिय अभियंता मित्रांनो, अभियंता दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या मेहनतीला व कल्पकतेला माझा सलाम, याचा देशाला खूप फायदा झाला आहे. मी देशाचे महान अभियंते भारतरत्न एम. विश्वेसरैया यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदन करतो.
मेक इन इंडिया ते डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 125 कोटी देशवासियांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देशातील अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
My dear engineer friends, greetings to you on #EngineersDay I salute your hardwork & innovation, which has benefitted India immensely.
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2015
I pay my tributes to one of India's foremost engineers, Bharat Ratna M. Visvesvaraya on his birth anniversary. pic.twitter.com/7dW7dm4ubI
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2015
From @makeinindia to @_DigitalIndia, India's engineers have a pivotal role in realizing the aspirations of 125 crore Indians. #EngineersDay
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2015