पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला अमेरिकेतील रिमोट सेन्सिंग उपग्रह माहितीच्या आदान -प्रदान आणि वापराच्या सहकार्यासाठी इसरो आणि अमेरिका भौगोलिक सर्वेक्षण यांच्यातील सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली. ९ जुलै २०१६ रोजी बंगळुरू इथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या करारामुळे इसरोला भारतात यूएसजीएस लँडसैट -७ आणि ८ तर यूएसजीएसला इसरोच्या रिसोर्ससैट -२ ची माहिती मिळू शकेल.
(BG/Kane)