पीएम्इंडिया
आफ्रिकेतल्या व्यापार मंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अनौपचारिक संवाद साधला.
नवी दिल्लीत आज याआधी झालेल्या चौथ्या भारत-आफ्रिका व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेचे व्यापारमंत्री सध्या नवी दिल्लीत आहेत.
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) निर्मला सीतारमण यावेळी उपस्थित होत्या.
N.Chitale/S.Tupe
Interacted with Trade Ministers from Africa, who are here for the 4th India-Africa Trade Ministers' Meeting. pic.twitter.com/WFfUTr1786
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2015