Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियन भारतोलक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या बजरंग पुनिया याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई भारतोलक (रेस्टलिंग ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या बजरंग पुनिया याचे अभिनंदन केले.

त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, ” अभिनंदन बजरंग पुनिया, आशियाई भारतोलक(रेस्टलिंग ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल. त्याने स्पर्धेत मिळवलेल्या अलौकिक विजयाबद्दल भारताला नेहमीच अभिमान राहील”.

पी.आई.बी /बी. गोखले /अनघा
****