पीएम्इंडिया
आशियाई क्रीडा स्पर्धेतील आशियाई क्रीडा स्पर्धेत मुष्टियुध्दात महिलांच्या 75 किलो गटात अंतिम फेरीत दणदणीत 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकणाऱ्या लवलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
लवलिनाचा क्रीडा प्रवास उल्लेखनीय दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी लवलिना बोर्गोहेनला तिच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“@LovlinaBorgohai कडून अतिशय उत्कृष्ट कामगिरी!
आशियाई क्रीडा स्पर्धेतील मुष्टियुद्धात महिलांच्या 75 किलो गटात अंतिम फेरीत दणदणीत 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवलिनाचे अभिनंदन. तिचा क्रीडा प्रवास उल्लेखनीय दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचे प्रतिबिंब आहे. तिच्या आगामी वाटचालीसाठी तिला हार्दीक शुभेच्छा – पंतप्रधान @narendramodi”
A very fine performance from @LovlinaBorgohai!
Congratulations to Lovlina on winning Gold in the Women’s 75 kg Boxing event at the Asian Games with an emphatic 5-0 victory in the final. Her sporting journey reflects remarkable determination and excellence. Wishing her the very best for her upcoming endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2026
***
माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A very fine performance from @LovlinaBorgohai!
— PMO India (@PMOIndia) October 2, 2026
Congratulations to Lovlina on winning Gold in the Women’s 75 kg Boxing event at the Asian Games with an emphatic 5-0 victory in the final. Her sporting journey reflects remarkable determination and excellence. Wishing her the very… pic.twitter.com/cbvdOp03dV