नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या एकेरी एसएल4 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल सुहास एल. यतिराजचे अभिनंदन केले आहे.
सुहासचे सातत्य, चिकाटी आणि खेळांची आवड खरोखरच प्रशंसनीय आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी या कामगिरीबद्दल सुहासचे अभिनंदन केले. सुहास यापुढेही उत्कृष्ट कामगिरी करत राहील आणि इतरांना प्रेरणा देत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
“सुहास एल. यतिराज आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सातत्याने सिद्ध करत आहे!
त्याने आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या एकेरी SL4 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
त्याचे सातत्य, चिकाटी आणि खेळांची आवड खरोखरच कौतुकास्पद आहे.
या कामगिरीबद्दल सुहासचे अभिनंदन. तो अशीच उत्कृष्ट कामगिरी करत राहो आणि इतरांना प्रेरणा देत राहो: PM @narendramodi”
Suhas L. Yathiraj continues to distinguish himself on the international sporting stage!
He has won the Bronze in the Men’s Singles SL4 Para Badminton event at the Asian Para Games 2026.
His consistency, perseverance and passion for the sport are truly admirable.
My congratulations to Suhas on this achievement. May he continue to excel and inspire: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Suhas L. Yathiraj continues to distinguish himself on the international sporting stage! He has won the Bronze in the Men's Singles SL4 Para Badminton event at the Asian Para Games 2026. His consistency, perseverance and passion for the sport are truly admirable. My congratulations to Suhas on this achievement. May he continue to excel and inspire: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026