नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील मिश्र दुहेरी एसएल3-एसयु-5 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल तसेच प्रशंसनीय प्रयत्नाबद्दल प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
मोदी म्हणाले की त्यांच्यातील उत्कृष्ट ताळमेळ, दृढनिश्चय आणि स्पर्धात्मक भावना संपूर्ण स्पर्धेत दिसून आली. पंतप्रधानांनी या प्रतिभावान जोडीचे त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की,
“प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांचा स्तुत्य प्रयत्न!
या प्रतिभावान जोडीने आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये मिश्र दुहेरी एसएल3-एसयु5 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.
त्यांच्यातील उत्कृष्ट ताळमेळ, दृढ संकल्प आणि स्पर्धात्मक भावना संपूर्ण स्पर्धेत दिसून आली.
दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा: PM @narendramodi”
A commendable effort by Pramod Bhagat and Manisha Ramadass!
The talented duo has secured Bronze in the Mixed Doubles SL3-SU5 Para Badminton event at the Asian Para Games 2026.
Their teamwork, determination and competitive spirit have been evident throughout the tournament.
Compliments to both athletes for their performance and best wishes for their future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A commendable effort by Pramod Bhagat and Manisha Ramadass! The talented duo has secured Bronze in the Mixed Doubles SL3-SU5 Para Badminton event at the Asian Para Games 2026. Their teamwork, determination and competitive spirit have been evident throughout the tournament. Compliments to both athletes for their performance and best wishes for their future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026