आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक F56/F57 क्रीडाप्रकारात उत्कृष्ट फेक करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल होकातो होतोझे सेमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
सेमा याने याआधीच्या आवृत्तीच्या कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा करत जिद्द आणि समर्पण यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे आणि अशाचप्रकारे भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
होकातो होतोझे सेमा याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक F56/F57 क्रीडाप्रकारात उत्कृष्ट फेक करत कांस्यपदक जिंकले. मागील आवृत्तीच्या तुलनेत आपली कामगिरी अधिक सुधारत, त्याने प्रचंड जिद्द आणि समर्पण दाखवले आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तो अशाच प्रकारे भारताचा गौरव वाढवत राहो: PM @narendramodi
Hokato Hotozhe Sema has won Bronze in the Men’s Shot Put F56/F57 event at the Asian Para Games 2026 with a fine throw. Improving on his performance from the previous edition, he has shown great passion and dedication. Congrats to him. May he keep making India proud: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
***
Nilima Chitale / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Hokato Hotozhe Sema has won Bronze in the Men's Shot Put F56/F57 event at the Asian Para Games 2026 with a fine throw. Improving on his performance from the previous edition, he has shown great passion and dedication. Congrats to him. May he keep making India proud: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026