पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला लेख समाजमाध्यमांवर सामायिक केला आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी या लेखात भारतीय कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि संशोधन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले आहे.
पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक पोषण मूल्य असलेल्या पिकांवर भर देणे, हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक चांगली पोहोच उपलब्ध करून देणे यांचे महत्त्वही या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या लेखात भारतीय शेतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे.
पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक पोषण मूल्य असलेल्या पिकांवर भर देणे, हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या शेती पद्धती, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक चांगली पोहोच उपलब्ध करून देणे यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
हा लेख नक्की वाचा!”
Technology is central to the agri-transformation vision
Union Minister Shri @ChouhanShivraj writes that technology and research are central to transforming Indian agriculture and improving farmers’ lives.
He highlights the importance of nutrition security, with greater focus on high-value crops, climate-resilient farming, efficient use of resources and better market access for farmers.
Do read!
https://t.co/Kau2MOub1j
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Neha Kulkarni / Nilima Chitale / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Union Minister Shri @ChouhanShivraj writes that technology and research are central to transforming Indian agriculture and improving farmers' lives. He highlights the importance of nutrition security, with greater focus on high-value crops, climate-resilient farming, efficient use of resources and better market access for farmers. Do read! https://t.co/Kau2MOub1j
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026